-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

बॅंका तिन दिवस बंद राहणार – ग्राहकांची होणार गैरसोय

बॅंका तिन दिवस बंद राहणार – ग्राहकांची होणार गैरसोय

नवी दिल्ली : खाजगीकरणाला विरोध म्हणून बॅंक कर्मचारी वर्गाने 15 व 16 फेब्रुवारी रोजी संप पुकारला आहे. 14 तारखेला रविवारची रितसर सुटी आहे. त्यामुळे सलग तिन दिवस बॅंका बंद राहणार आहेत. सुट्या संपल्यानंतर 17 तारखेला तुंबलेली कामे पुर्ण करण्यासाठी बॅंकेत ग्राहकांची गर्दी उसळणार आहे. हैदराबाद येथे झालेल्या युएफबीयु च्या बैठकीत संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगीकरणाच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी संपाचे आयोजन करण्यात आले आहे.




advertising articles 2

-->