जवखेडे सिम येथे माध्यमिक विद्यालय येथे शिवजयंती साजरी

जवखेडे सिम येथे माध्यमिक विद्यालय येथे शिवजयंती साजरी करताना संस्थेचे चेअरमन नानासाहेब आमले , तसेच शिवसेना उपतालुका प्रमुख आबासो संजय माजी सरपंच माधराव बापू  तंटामुक्ती अध्यक्ष समाधान पाटील सोसायटीचे माजी चेअरमन किरण बापू सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब भाऊ संदीप भाऊ भदाणे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य छोटू बापू नितीन भाऊ सोमवंशी  सोमनाथ भाऊ भदाणे शिवदास मामा गावडे पंकज आमले , रघु बाबा चौधरी वीरभान दादा आमले राहुल आमले भुरा भाऊ किशोर पाटील आमले मनोज आमले विलास आमले, अनिल भाऊ चौधरी सर्व शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व शिवप्रेमी उपस्थित होते


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या