जवखडे सिम प्रतिनिधी
19 फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त शिवनेरी प्रवेशद्वार जवखेडेसिम येथे शिवप्रतिमा पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली,त्या वेळेस उपस्तीत जवखेडेसिम लोकनियुक्त सरपंच दिनेशबापू आमले, छगन सोनवणे ग्रामपंचायत सदस्य, अप्पा नगराज पाटील,मनोज आमले,प्रतीक सोनार,विशाल गावळे, ईश्वर चव्हाण,दिनकर भदाणे,दिनकर आमले,शालीक कोळी, कौतिक चौधरी,सुरेश वारे,चंद्रकांत गावळे,निर्मल सोनार,दिपक वारे,सागर आमले,गणेश झेंडे,विश्वनाथ बोरसे, परमेश्वर सोमवंशी,सागर पाटील,सुरज सूर्यवंशी,काशीनाथ गावळे,राजेंद्र सोनवणे,सर्व शिवभक्त मित्र परिवार ग्रामस्थ,बालगोपाल उपस्तीत होते


0 टिप्पण्या