आज 19 फेब्रुवारी निमित्त कासोदा येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा


कासोदा प्रतीनिधी दिपक शिंपी

आज 19 फेब्रुवारी कासोदा येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले याप्रसंगी कासोदा ग्रामपंचायत येथील नवनिर्वाचित सरपंच महेश भाऊ पांडे ग्रामपंचायत सदस्य बंटी भाऊ चौधरी दगडू मास्तर माजी सरपंच पुत्र भैया भाऊ राक्षे व आदी ग्रामस्थ उपस्थित होते


19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त कासोदा येथे कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आले त्या प्रसंगी सरपंच महेश भाऊ पांडे ग्रामपंचायत सदस्य नरेश ठाकरे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत भाऊ पारधी ग्रामपंचायत सरपंच सदस्य भैया भाऊ राक्षे तसेच पैलवान सोनू भाऊ पैलवान भूषण भाऊ पैलवान राहुल निकुम व वीर सावरकर मित्र मंडळाचे सदस्य स्वप्निल ठाकरे वाल्मिक ठाकरे आदी सर्व मान्यवर उपस्थित होते

शिवजयंती निमित्त सर्व उपस्थित मान्यवर





Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या