एरंडोल प्रतिनिधी
महायोध्दा एकलव्य ग्रृप व भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे भगवान एकलव्य जयंती शासनाचे नियमांचे पालन करुण साजरी....
आज एरंडोल शहरात महायोध्दा एकलव्य ग्रृप व भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे भिल समाजाचे आराध्य दैवत भगवान एकलव्य जयंती शासनाचे नियमांचे पालन करुण साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली या वेळी भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याला भिल समाज विकास मंच चे महाराष्ट्र राज्य संपर्क तथा संस्थापक अध्यक्ष महायोध्दा एकलव्य ग्रृप चे दिपक अहिरे सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे भोलानाथ महाले संजय पवार सर रामलाल पवार अमोल तंबोली खंडु बोरसे दिलीप सोनवणे सागर वाघ शंकर बोरसे मधुकर सोनवणे इच्छाराम सोनवणे विष्णू वाघ भरत बागुल किशोर गायकवाड भैय्या मोरे सिताराम सोनवणे अशोक सोनवणे
महायोध्दा एकलव्य ग्रृप एरंडोल व भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य चे कार्यकर्त मोठ्या संख्खेन उपस्थित होते ...


0 टिप्पण्या