जवखेडे सिम ता,एरंडोल येथे भगवान विर एकलव्य जयंती साजरा

 जवखडे सिम प्रतिनिधी

ता एरंडोल आज जवखेडे सिम खंडेराव नगर येथे भगवान विर एकलव्य जयंती साजरी करण्यात आली,प्रतिमापूजन लोकनियुक्त सरपंच दिनेशबापू आमले  यांच्या  हस्ते करण्यात आले,त्या वेळेस ग्राम पंचायत सदस्य  सरुबाई सुकदेव  मोरे,  सुकदेव मोरे,संजय मोरे,रतन नाईक,नामदेव मोरे, राजू नाईक, प्रल्हाद सोनवणे,  विश्राम वैराळ, शालीक कोळी,अनिल कोळी,आबा कोळी, सोनू नाईक, ईश्वर नाईक, समाधान नाईक,सुनील कोळी,अण्णा नाईक,बापू बळीराम आमले,अशोक नाना आमले,अमोल आमले,आबा नाईक,ईश्वर नाईक, आणि खंडेराव नगर मधील समस्त नागरिक,ग्रामस्थ,एकलव्य सैनिक, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्तीत होते.


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या