जळगांव प्रतिनिधी
आज दिनांक ११/०३/२०२१ वार गुरुवार रोजी एकलव्य जयंती निमित्त वसंतवाडी जळ्के ता.जि.जळगांव येथे एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.श्री.ना. शिवाजीराजे ढवळे साहेब (राज्यमंत्री) यांच्या आदेशानुसार आदिवासी भिल्ल समाज बांधवांना ५० ते ६० जातीचे दाखले एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष श्री.सुधाकरराव वाघ साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले वेळी अपंग जिल्हाध्यक्ष श्री.ऋषीदादा सोनवणे विध्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष श्री.निवृत्ती पवार जळगांव तालुकाध्यक्ष श्री.मंगल सोनवणे
एरंडोल शहर अध्यक्ष श्री. पिंटुभाऊ सोनवणे युवा तालुकाध्यक्ष श्री. वाल्मीकि सोनवणे एरंडोल शहर उपाध्यक्ष श्री. विनोद मालचे व वसंतवाडी येथील एकलव्य संघटना कार्यकर्ते कैलास सोनवणे सुनिल सोनवणे संदीप पवार भीमा मोरे गजानन पवार योगेश गायकवाड अजय जाधव अजय सोनवणे आकाश पवार श्रावण भिल्ल अर्जुन सोनवणे तसेच आदिवासी भिल्ल समाज बांधव यावेळेस उपस्थित होते

0 टिप्पण्या