-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

उत्राण अ,ह येथे महाशिवरात्रि व एकलव्य जयंती साजरा

 उत्राण अ,ह येथे महाशिवरात्रि व एकलव्य जयंती साजरा

उत्राण प्रतिनिधी जैनुल शेख

 उत्राण तालुका एरंडोल येथे महाशिवरात्रि व विर एकलव्य यांची जयंती साजरी करण्यात आली शासनाचा जीआर प्रमाणे उत्राण येथे ते विर एकलव्य यांचा प्रतिमेस फुल हार घालून पूजा करत आली गावातील भिल समाज यांनी वीर एकलव्य ची पूजा करून कोणतीही मिरवणूक न काढता साध्या पद्धतीत जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी उपस्थित संभाजी दत्तू भिम तर हद्द ग्रामपंचायत सदस्य दिलीप रमेश सोनवणे गारखेडा ग्रामपंचायत उपसरपंच सदाशिव अर्जुन भिल भारतीय बच्ची सोयगाव मंजूर महासंघ सरचिटणीस तू पवार विश्वास राव सुनील बळीराम सोनवणे विठ्ठल भगवान भिल गोकुळ सुधाकर भिल गोरख उत्‍तम भिल संतोष फकीरा दिल जंगलु धुडकू बिल बरदास चंदू भिल आत्माराम नथु भिल सर्व आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते


advertising articles 2

-->