-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

एरंडोल तालुक्यात विविध ठिकाणी पावसासह वादळाने लावली हजेरी

एरंडोल तालुक्यात विविध ठिकाणी पावसासह वादळाने लावली हजेरी

उत्राण प्रतिनिधी जैनुल शेख

एरंडोल तालुक्यात आज वादळाने हजेरी लावली त्यात जोरदार पावसासह वादळाने बरेचसे नुकसान केले उत्राण सह अनेक गावांमध्ये वादळाचा कहर दिसून आला विजेचे खांब झाडे तर कुठे पत्राचे शेड पडून नुकसान झालेले आहे त्यामुळे अनेक  ठिकाणी गावातील नागरिक नुकसान मुळे हवालदिल झाले आहेत गावात नुकसान झालेले पंचनामे करावे अनेक नागरिकांकडून मागणी व सामूहिक चर्चा होत आहे




advertising articles 2

-->