Dr.B.F Shaikh व प्रा.वा.ना आंधळे सरांची सेवानिवृत्ती
जून ०३, २०२१
आज दि ३१-५-२०२१ रोजी ३५ वर्षाचा निस्वार्थ मैत्रीची सेवापूर्ती Dr.B.F Shaikh व प्र. वा. ना. आंधळे सरांची निवूती सविस्तर असे की धरणगाव येथील कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील विभागाचा प्राचार्य DR. B.F Shaikh आणि. मराठी विभागाचे प्राचार्य वा. ना. आंधळे सर आज आपल्या ३५ वर्षाचा प्रधिर्ग सेवेतून निवृत्त झाले आहे. महाविद्यालय यातील दोन उपक्रमशील भाषा विध एकाच वेळी निरुक्त झाले आहे अखंड मैत्रीची शेख सर आणि आंधळे सर यांचे धरणगावात चर्चा होत आहे .DR. B.F Shaikh मूळ उत्रान ( अ. ह) बँड गल्ली येथील रेहवासी आहे. शेख सर यांनी मराठवाड्या तील M.A.M फिल P.H.D. शिक्षण केले आहे. शेख सर हे P.H.D चे सुवर्ण पदक विजेते आहे . रचनाकार.देवताले समकालीन हिंदी कविता ओर कवी ही त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
प्राचार्य वा. ना. आंधळे सर मूळ एरंडोल गावाचे रेहवासि आहे . आंधळे सर यांनी मराठी M.A मराठी शिक्षण केले आहे. मराठी विषयात व कवितेत त्यांचा हाथ खंड आहे आंधळे सरांचे फर्मान. गुलमोहर , स्वांदन, वीस त्रिक त्रेसष्ट हे त्याचे कविता संग्रह प्रसिद्ध आहे त्याची आई मला जन्म घेवू दे . ही कविता पन्नास भाषा मधून अनुवादित झाली आहे . Dr. B.F.Shaikh सर हे पत्रकार जैनुल शेख यांचे मामा आहेत .