-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

बि.ओ सोनार यांचा सत्कार करून सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न

 बि.ओ सोनार यांचा सत्कार करून सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न

बि.ओ सोनार यांचा सत्कार करून सेवानिवृत्ती कार्यक्रम कासोदा येथे संपन्न

बि.ओ सोनार यांची वयाच्या 60 व्या वर्षी सेवानिवृत्ती झाली बि ओ सोनार यांनी गावात ग्रामपंचायत तसेच विविध ठिकानी पशुवैद्यकीय दवाखान्यात 40 वर्षसेवा देऊन त्यांनी आपापली सेवा निवृत्ती कसोदा येथे घेतली त्यांचा आदराने पुष्पगुच्छ देऊन त्याच्या पत्नी सह त्याचा सन्मान देऊन सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी

असलेले प्रमुख पाहुणे डी.एच.ओ इंगळे दादा मा.जाधव दादा दवाखान्यातील अधिकारी श्री दादासाहेब डॉक्टर पी.आर पाटील डॉक्टर महाजन दादा डॉक्टर सोनवणे दादा डॉक्टर चिंचोरे दादा डॉक्टर राहुल पाटील दादा डॉक्टर नागेशदादा डॉक्टर सौ पल्लवी ताई श्री कैलाश दादा श्री वंजारी दादा श्री राजू दादा सुशील दादा सर्वांचे आभार मानत बी ओ सोनार यांनी कार्यक्रमास समारोप दिला







advertising articles 2

-->