शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल राष्ट्रवादी तर्फे विवीध कार्यक्रमांचे आयोजन
डिसेंबर १२, २०२१
एरंडोल जि जळगाव
दि 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा खाजदार शरदचंद्र पवार साहेब यांचा वाढदिवसानिमित्त एरंडोल येथे ग्रामीण रूग्णालयात फळ वाटप वुक्षारोप इ कार्यक्रम पार पाडणयात आले यावेळी प्रा तालुकाध्यक्ष मनोजभाऊ पहेलवान शहर अध्यक्ष बबलुभाऊ पहेलवान तालुका युवक किशोर पाटील राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष नरेंद्र भोई न सेवक अभिजीत पाटील अहमद दादा सय्यद, दिपकदादा अहिरे, संदीप अप्पा वाघ, ईश्वरभाऊ बिर्हाडे, गुंजन चैधरी,किरण भोई,अमोल धोबी सर्व फ्रटलचे पदाधीकारी व नगरसेवक ऊपस्थीत होते