एरंडोल तालुका व शहर रासप च्या वतीने प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी

 एरंडोल तालुका व शहर राष्ट्रीय समाज पक्ष यांच्याकडून शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच एरंडोल शहरात काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला व तसेच या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय समाज पक्ष पदा देण्यात आले देण्यात आले विखरण रोड व गुरुकुल कॉलनी व मेन रोड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले व एरंडोल शहरात राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष आबा शिवलाल महाजन राहणार जहांगिरपुरा यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली सुरेश शामराव माळी यांचे जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली व तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी प्रमुख पाहुणे चाळीसगाव जिल्हाध्यक्ष शिंगाडे दादासाहेब सर मुक्ताईनगर जिल्हाध्यक्ष समाधान भाऊ पाटील जळगाव महानगर प्रमुख सचिन भाऊ भोसले प्रशांत भाऊ सपकाळे दादासाहेब आत्माराम पाटील भाऊसाहेब सदाशिव अर्जुन सोनवणे दादासाहेब एडवोकेट दिनकर पाटील भाऊसाहेब घनश्याम पांडे कासोदा तसेच माजी सैनिक दादासाहेब दिलीप बडगुजर दादासाहेब भगवान सोनवणे दादासाहेब कृष्णा महाजन दादासाहेब मुरलीधर पाटील दादासाहेब सुतार साहेब भाऊसाहेब किशोर विसावे दादासाहेब जय काटे सर भाऊसाहेब प्रमोद शुक्ला भाऊसाहेब कैलास मराठे दादासाहेब शिंदे सर भाऊसाहेब ज्ञानेश्वर मराठे भाऊसाहेब पाटील भाऊसाहेब मनोज पाटील भाऊसाहेब मोहन ठाकूर कसे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन माजी कॅप्टन दादासाहेब आत्माराम पाटील डी वाय एस पी यांच्या हस्ते करण्यात आले व तसेच किशोर भाऊ विसावे यांची मुलगी दीदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर मनोगत व्यक्त केले व शिवाजी व तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष राजू भाऊ चौधरी यांनी केले पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व नेते उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री डॉक्टर पी जी पळशीकर साहेब जिल्हा संघटन संतोष भाऊ वंजारी महिला जिल्हाध्यक्ष शुभांगी नी ताईसाहेब सरोज तोतला ताई साहेब पाटील मॅडम ताई साहेब कलावती उत्तम पाटील पळशीकर मॅडम सुलोचना बोरले अनिता पाटील शितल रतिलाल महाजन संगीता बळीराम पाटील शोभाबाई पंडित बोरले विजय राहुल पाटील विमल निंबा कुंभार मीनाताई विशाल जीत पाटील बालासाहेब प्रकाश पाटील भाऊसाहेब प्रकाश रामचंद जोगी उतरान गटप्रमुख भाऊसो जितेंद्र भागवत तारखे गांधीपुरा विभाग प्रमुख भाऊसो सुक्राम दौलत नाईक उमर्दे भाऊसोशुभम अशोक आव्हाड चाळीसगाव विजय पंडित बडगुजर सुरेश शामराव माळी आत्माराम नथू सोनवणे विजय औताडे प्रकाश बाबुराव सुनील चौधरी कौतिक निंबा पाटील व सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष सुरेश उर्फ  आबा शिवलाल महाजन यांनी आभार मानले





Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या