आमदार सुरेश दामू भोळे उर्फ राजू मामा यांनी नुरुद्दीन मुल्लाजी यांचे केले अभिनंदन

कासोदा ता, एरंडोल (प्रतिनिधी)

येथील समाज सेवक तथा ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन  मुल्लाजी यांना गांधी- मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आमदार सुरेश दामू भोळे उर्फ राजू मामा भोळे यांनी त्यांना अभिनंदन पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या