आजच्या दुग्धशर्करा योग म्हणजे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे तर सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली कासोदा येथील सरपंच श्री महेश पांडेजी यांनी नरहरी महाराजांच्या प्रतीमेचे पूजन व छत्रपती शिवाजी महाराजाचे प्रतिमा पूजन केले श्री पिंटू चौधरी यांनी पूजन केले दिप प्रज्वलन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री केशव शेठ हिरामणशेठ भामरे यांनी केले तसेच आलेल्या पाहूण्याचे शाल श्रीफळ देऊन केशवशेठ यांनी सत्कार केला या कार्यक्रम प्रसंगी समाजाचे उपाध्यक्ष वसंतराव शेट वानखडे दिलीप शेठ दराणेकर, प्रकाश शेठ दंडगव्हाळ, विजयशेठ बाविस्कर ,सोमनाशेठ बिरारी, राजूशेठ कल्पेशशेठ बागूल, सचिन विसपुते, अविनाश शेठ, भिला शेठ अशोकशेठ ,रमण शेठ वानखेडे, प्रभाकर शेठ भामरे, वासूदेवशेठ कमलाकरशेठ अहिराव शंभूराजे, पंकज शेठ, राहुल भामरे, बाळाशेठ, पूने शुभ भी मकुंदराव कुलकर्णी, गणपती शेठ, राकेश शेठ, राज भाटीया आप्पा भाटीया व इतर समाज बांधव उपस्थीत मंडळीच्या सहकार्याने कार्यक्रम साजरा झाला
जय नरहरी जय छत्रपती शिवाजी महाराज
0 टिप्पण्या