राष्ट्रवादीच्या युवती जिल्हा उपाध्यक्ष कु.दिपीका ताई भामरे यांचा आगळा वेगळा उपक्रम

भडगाव जि जळगाव 

राष्ट्रवादीच्या युवती जिल्हा उपाध्यक्ष कु.दिपीका ताई भामरे यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्याची सुरवात केलीये कोरोना च्या पार्श्वभूमीवर आपल्या वार्डमधील मित्र परिवार व वार्डातले सर्व सदस्य यांचा वाढदिवस गोर-गरिबांना अन्नदान करून साजरा करण्याचा नवीन संकल्प करत अशा नवीन उपक्रमाला सुरुवात केली 

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या