एरंडोल तालुक्यातील युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक यांचे एरंडोल-पारोळा विधानसभा चे आमदार अमोल पाटील यांना निवेदन..!

तालुका एरंडोल 
आज एरंडोल तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी शिक्षक यांनी एरंडोल पारोळा विधानसभेचे आमदार अमोल पाटील यांना निवेदन दिले त्यात त्यांनी त्यांचा प्रशिक्षणाचा कार्यकाळ वाढवण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले व सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक यांना आमदार अमोल पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देण्यासाठी सर्व तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या