आज जवखेडे सिम तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथे एरंडोल पारोळा विधानसभेचे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार श्री अमोलदादा चिमणरावजी पाटील यांच्या 47 व्या वाढदिवसानिमित्त माध्यमिक विद्यालय जवखेडे सिम येथे मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर धोंडू आमले यांच्या संकल्पनेतून व नानासाहेब मित्रपरिवार जवखेडे सिम यांच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. त्याप्रसंगी खालील रक्तदात्यांनी रक्तदान केले उत्राण येथील युवा सेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख- अमोलदादा महाजन, विलासभाऊ महाजन,बाम्हणे येथील मुकुंदाआबा पाटील, बबलू दादा, माध्यमिक विद्यालय येथील सर्व शिक्षक व कर्मचारी जवखेडे सिम येथील तंटामुक्ती अध्यक्ष श्री समाधान पाटील, दीपक पाटील,मनोज पवार,गणेश पाटील,संदीप पाटील,गोकुळ पाळधी,संदीप वाडे, निलेश पाटील,प्रथमेश पाटील, मानव पाटील,पंकज बाविस्कर, अमोल पाटील,अमोल पाटील,हरी पाटील हर्षल पाटील संदीप पाटील,संजूआबा आमले, किशोर आमले, सोमनाथ भदाने, नंदू आबा, योगेश शिंदे,दीपक शिंदे,संदीप आमले,भुराभाऊ आमले, विलास आमले,नाना पंडित आमले,सोनू आमले,श्रीराम भदाणे, सागर आमले,निलेश भदाणे, व आदी जवखेडे सिम येथील व परिसरातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या