मौलाना आझाद विचार मंच तर्फे सत्काराचा कार्यक्रम सपन्न

कासोदा प्रतिनिधी /आरिफ पेंटर
येथील नरेंद्र पाटील यांची जळगाव जिल्हा पत संस्था फेडरेशन च्या संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली,

 प्रमोद पाटील चिलाणेकर यांची जळगाव जिल्हा सहकारी कॉटन फेडरेशनच्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली 

तसेच जितेंद्र ठाकरे अपघातातून सुखरूप बचावले, मुस्ताक शायर व अब्दुल कादर चाऊस यांची बायपास सर्जरी झाली या 

सर्वांच्या सत्कार करण्यात आला 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य नरेश ठाकरे होते

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अब्दुल अजीज सर,
प्रमोद पाटील चीलाणेकर, नरेंद्र पाटील ,पत्रकार प्रमोद पाटील, नरेश ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार कार्यक्रमाचे संयोजक डॉ , नुरुद्दीन मुल्लाजी यांनी मानले

कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य नाजीमअली ए, टी ,टी ,उर्दू हायस्कूलचे चेअरमन हाजी तय्यब अली ,सलाउद्दीन शेख, जुल्फिकार अली ,अब्दुल मजीद अब्दुल अजीज ,,पत्रकार फय्याजभाई अप्पासाहेब यांचे सह बहुसंख्य पत्रकार बांधव शेख बशीर शेख रफिक, इश्तियाक अली, शब्बीर गुप्ता, उर्दू प्रायमरी शाळा शालेय समिती अध्यक्ष जुबेर अली, इक्बाल पठाण ,तवक्कल शेख तसेच गावातील बहुसंख्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या