नगरपरिषद संचलित पी एम. श्री. द. शी. विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
ऑगस्ट १७, २०२६
भुसावळ - नगरपरिषद संचलित पी एम. श्री. द. शी. विद्यालय, भुसावळ येथे भारतीय स्वातंत्र्याचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शालेय परिसर आकर्षक पताका व सुंदर रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षण समितीचे चेअरमन राजेंद्र आवटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्या
या प्रसंगी गटनेते युवराज लोणारी, प्रभारी नगराध्यक्ष शैलेजा नारखेडे, महिला व बालकल्याण सभापती शोभा इंगळे, मुख्याध्यापक एस. ए. मंदवाडे यांच्यासह शालेय शिक्षण समितीचे सदस्य, नगरसेवक, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.