वाढदिवस साजरा करणे योग्य वाटत नाही - प्रमोद पाटील चिलानेकर
ता.एरंडोल
कासोदा ता एरंडोल : येथील सामाजिक शैक्षणिक सहकार व पत्रकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्व श्री प्रमोद पाटील चिलाणेकर ( भैय्यासाहेब ) यांचा ४८ वा वाढदिवस सोशल मिडिया वर २५ जुन रोजी सर्वं क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देतांना दिसत होत्या त्या निमित्ताने प्रजा न्यूज सोशल मिडिया चॅनेल ने लक्ष वेधून प्रमोद पाटील चिलाणेकर यांच्याशी संपर्क साधून वाढदिवसाच्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की जगावर व देशांवर कोरोना विषाणू ने फार मोठा शिरकाव करून जनतेला फार मोठया संकटाला तोंड द्यावे लागत आहे अजुन या संदर्भात औषध निघाले नाही म्हणून फार मोठया समस्येला तोंड दयावे लागत आहे म्हणून वाढदिवस साजरा करणे उचित वाटत नाही परंतु माझ्यावर अतोनात प्रेम करणारे स्नेही मित्र नातेवाईक तथा पत्रकार शैक्षणिक सामाजिक सहकार राजकिय क्षेत्रातील महान व्यक्तीनी मला सोशल मिडिया प्रत्यक्ष फोन करून माझ्या छोटया कार्याला प्रोत्साहान देऊन उर्जा निर्माण केली मी कायम त्यांच्या सेवेत तत्पर राहिन शेवटी एकच संदेश त्यांनी दिला की कोरोना बाधित बांधवांना ध्ये र्य देऊन सहकार्य करावे आमच्या माहितीनुसार प्रमोद पाटील चिलाणेकर हे राष्ट्रीय मानवधिकार व सामाजिक न्याय संगठनचे जळगाव जिल्हाध्यक्ष भारतीय पत्रकार संघ टि ड्रि एफ अध्यक्ष मराठी अध्यापक संघाचे तालु काध्यक्ष एरंडोल धरणगाव तालुका माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संचालक सहकार गटाचे प्रमुख आडगाव शिंक्षण प्रसारक मंडळाचे संचालक र्कं आबासाहेब खंडेराव पाटील सहकारीं फ्रुट सेल संस्थेचे संचालक आडगाव येथील धनराज खंडेराव पाटील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजाविंत आहे लोकमत पत्रकार म्हणून कार्यरत आहे ' लॉक डाउनच्या काळांत चिलाणेकर यांनी पत्रकारिता सोशल मिडिया व प्रत्यक्ष सहभाग घेऊन जनतेच्या विविध समस्या सोउविण्यासाठी तत्पर होते त्यांचे शिक्षक समस्या जनतेच्या समस्या अन्यांय विरोधात लढा असे अनेक समस्यांना तोंड देतांना दिसतात निस्वार्थी व्यक्त्तीमत्व म्हणून त्यांच्या कडे पाहिले जाते अशा व्यक्तीमत्वास उंदड आयुष्य लाभो प्रजा न्युज चॅनलचे संपादक प्रतिक सोनार व पत्रकार नरउदीन मुल्लाजी व प्रतिनिनी शुभेच्छा दिल्या

0 टिप्पण्या