एरंडोल तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण ...!!

एरंडोल तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण ...!!


 एरंडोल 
प्रतिनिधी = नूरुद्दीन मुल्लाजी
 एरंडोल तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने   आज दि.२६/०६/२०२० रोजी पंचायत समिती येथील शहीद स्मारक समोर "शहीदो को सलाम" या कार्यक्रमाचे तालुकाध्यक्ष विजय आण्णा महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आला व शहीद स्तंभा जवळ  मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली.त्याप्रसंगी तालुकाध्यक्ष श्री विजय आण्णा महाजन,शहराध्यक्ष संजय भदाने , युवक काँग्रेस अध्यक्ष इम्रान सय्यद, सेवादल चे संजय कलाल,बबन वंजारी तसेच काँग्रेस चे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या