पिंपळगाव कमानी चे शिक्षकांनी घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी नवीन पुस्तकाचे केले वाटप
प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण
जि प मराठी शाळा पिंपळगाव कमानी चे शिक्षकांनी घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी नवीन पुस्तकाचे वितरण पत्रकार विठ्ठल भाऊ चव्हाण गीते सर व चौधरीसर यांच्या हस्ते करण्यात आले व मुलांना घरी बसून अभ्यास करण्याचा सल्ला दिला तसेच मोबाईलच्या साह्याने जी प मराठी शाळेचा ग्रुप नवीन बनविला असून मुलांना अभ्यास करण्याचे उपदेश शिक्षक व पालक करतात

0 टिप्पण्या