येथील गजानन यशवंत म्हस्के वय ५४ वर्षे यांनी गळफास घेऊन आत्महत्या

येथील गजानन यशवंत म्हस्के वय ५४ वर्षे यांनी गळफास घेऊन आत्महत्या

कासोदा प्रतिनिधी 

येथील गजानन यशवंत म्हस्के वय ५४ वर्षे यांनी गमशा रुमालाने आज दि २५ जून रोजी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास बीएसएनएलजवळ असलेल्या राहत्या घराच्या छताला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.गजानन म्हस्के यांची मुलगी शेतातून घरी आली असता तीने हंबरडा फोडल्याने गजानन म्हस्के यांनी गळफास घेतल्याचे समजले. शवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करण्यात आले आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून भाईदास यशवंत म्हस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार कासोदा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या