जवखेडे सिम जिल्हा परिषद शाळेत स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा


जवखेडे सिम ता एरंडोल
आज ग्रामपंचायत जवखेडेसिम  येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र दिवस उत्साहात साजरा,जवखेडेसिम ता.एरंडोल येथील ग्रामपंचायत चे   ध्वजारोहन उपसरपंच नामदेव सुकदेव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले,त्या वेळेस लोकनियुक्त सरपंच दिनेशबापू आमले, छगन सोनवणे ग्रामपंचायत सदस्य, मांगीलाल भाईदास चव्हाण, सौ शोभाबाई सुभाष  सोमवंशी, सौ वंदना अनिल चौधरी,माधवराव बापू माजी सरपंच, तुकाराम गुरुजी,संतोष आबा पाटील,मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्तीत होते,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,महिला बचतगट सदस्या मोठया संख्येने उपस्तीत होते, ध्वजारोहनानंतर जिप मराठी शाळेत  शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ वैशाली प्रदीप भदाणे यांच्या हस्ते करण्यात आले,त्या वेळेस ग्रामपंचायत सदस्य ,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उपस्तीत होते,             या कार्यक्रमानंतर 1 ते 4 वर्गाच्या विद्यार्थी /विद्यार्थिनींना  शालेय दप्तर बॅग चे वाटप करण्यात आबासो संतोष जालम पाटील, रवींद्र शिवाजी पाटील, अण्णासो  पुरुषोत्तम जालम पाटील, गोपाल अभिमन पाटील,ज्ञानेश्वर सुभाष पाटील,वासुदेव सुभाष पाटील, मांगीलाल चव्हाण, अनिल चौधरी,लोटन सुकदेव पाटील, सौ सरुबाई सुकदेव मोरे, सौ रेखाताई गुलाब पाटील व बचतगट व  आशा सेविका,डॉ निकम मॅडम व ग्रामस्थ महिलांच्या हस्ते दप्तर चे वाटप करण्यात आले,या वेळेस जिप चे शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्तीत होते.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या