बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल श्री. बापू सोनवणे यांचा सत्कार



कासोदा, प्रतिनिधी नुरुद्दीन मुल्लाजी

 दिनांक: १३ मार्च २०२५ रोजी कासोदा येथील गौसिया नगर येथे उपसरपंच श्री. रूपेश परल्हाद सोनवणे (बापू सोनवणे) यांच्या बिनविरोध निवडीबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. रईस भाई गेरेजवाले यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात, (I.M.P. NEWS. LIVE.) चे मुख्य संपादक, पत्रकार अप्पासाहेब यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात खालील मान्यवर उपस्थित होते:

रईस भाई गेरेजवाले,सईद भाई गेरेजवाले,अल्ताफ भाई गेरेजवाले,शोएब भाई पहलवान,कौसर भाई पहलवान,अब्दुल फैयाज भाई मेडिकलवाले,अख्तर भाई,अल्फहर भाई

या कार्यक्रमात उपस्थितांनी श्री. बापू सोनवणे यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या