सूफी संत हज़रत ख़्वाजा गरीब नवाज यांच्या बद्दल अपमान शब्द वापरल्याबद्दल न्यूज़ 18 इंडिया चा एंकर अमिश देवगन याचा #जाहिर_निषेध.... धिक्कार....
तालुका प्रतिनिधी दानिश सैय्यद
18/06/20रोजी भडगाव जिल्हा जळगाव पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यांत आला कटोर कारवाई करावा अशी विनंती इमरान अली सैय्यद, भडगाव तर्फे करण्यात आली त्यावेळी उपस्थित डॉक्टर वसीम मिर्झा, नाजीम मलिक, शेख मोसीन, इसाक भाई, अल्ताफ हाज़ि, जाकीर कुरेशी, मोसीन, अहेमद रजा, शारूक रफीक, अदी उपस्थित होते

0 टिप्पण्या