जळगाव जिल्ह्यात आज आणखी ७५ कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज आणखी ७५ कोरोना बाधित रुग्ण आढळले

 जि जळगाव 

जामनेर प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण

जळगाव जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये *जळगाव शहरातील १२, भुसावळ ९, अमळनेर ४, चोपडा ०, पाचोरा ०, भडगाव ०, धरणगाव २, यावल २, एरंडोल ३, जामनेर १, जळगाव ग्रामीण ०, रावेर ५, पारोळा ३७, चाळीसगाव ०, मुक्ताईनगर ०, बोदवड ०,* जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित *रूग्णांची संख्या २१४९* इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या