जनमत प्रतिष्ठान जळगाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार "कलाशिक्षक श्री सुरेश नामदेव भोई (सर) दीपनगर यांना प्रदान करण्यात आला
ता भुसावळ
भुसावळ प्रतिनिधी
भुसावळ प्रतिनिधी
आयुष्यभर शाश्वत असे विद्यादानाचे कार्य करुन कला ,सांस्कृतिक ,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरीसह वर्तमान व भविष्यकालीन आव्हान स्विकारणारे निर्भय विद्यार्थी ,सुजाण नागरिक घडविण्याचे मौल्यवान कार्य करुन देश सेवेसाठी हातभार लावण्याचे काम कलाशिक्षकश्री सुरेश नामदेव भोई यांनी केले आहे. जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष श्री पंकज नाले सर जळगाव यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार ट्राॕफी,सन्मान पत्र ,शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले विविध नवोपक्रम राबून विद्यार्थ्यांमध्ये कलेप्रती आवड निर्माण करण्यासाठी कलाशिक्षक श्री सुरेश नामदेव भोई यांनी भरीव कामगिरी केली आहे
मजुरांचे पलायन काळात मजुरांनी आपल्या घरी सुखरूप पोहोचावे म्हणून त्यांना मोफत अन्नदान ,कपडे व आर्थिक मदत देऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे .कोरना


0 टिप्पण्या