कासोदा साधना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात zoom app च्या साह्याने online अध्यापण_ अध्ययन सुरू व 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध मोफत पाठ्यपुस्तके वाटप
ता एरंडोलप्रतिनिधी / नूरुद्दीन मुल्लाजी
कासोदा येथे मुख्याध्यापक नानासाहेब श्री.जी.के.सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. बी. जे. बेडसे सर ,व्ही.बी. तडवी मॅडम व इतर शिक्षकांनी zoom app च्या साहाय्याने online अध्यापण-अध्ययन सूरू केल्याने तशेच इ. 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येत असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदी वातावरण तयार झाले आहे, साधना विद्यालयात इ. 5वी ते12 वी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांचा व पालकांचा उपक्रमशील साधना विद्यालयात प्रवेश घेण्याचा कल दिसून येत आहे. अनेक online प्रवेश अर्ज प्राप्त झाले असून पालक संबंधित वर्गशिक्षकांशी संपर्क साधत आहेत


0 टिप्पण्या