सुफी संतांची बदनामी करणाऱ्या विरोधात नरडाणा पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर

सुफी संतांची बदनामी करणाऱ्या विरोधात नरडाणा पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर

 ता अमळनेर 
प्रतिनिधी / सत्तार खान
नरडाणा पोलीस स्टेशन येथे हजरत मॉइनोद्दीन चिश्ती रहे  अलै या सुफी संतांची बदनामी करणाऱ्या News 18 च्या अमिष देवगन या माथेफिरु चा निषेध करण्यासाठी निराला पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी नरडाणा येथील निलेश मंगळे ,विषाल मंगळे,आरिफ मणियार, अश्पाक सर, शाहरुख पठाण,जुनैद खाटीक तसेच इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
 यासोबतच शिंदखेडा येथून बहुजन क्रांती मोर्चाचे शिंदखेडा संयोजक मा.शशिकांत अण्णा बैसाणे व मा.सुनिल थोरात हे देखील उपस्थित होते.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या