महाराष्ट्र नवनिर्माण निर्माण सेना तालुका एरंडोल, चीनी मालावर बहिष्कार टाकुन राष्टृपती याना चपल जोडे मारुण निषेद
प्रतिनिधी जैनुल शेख उत्राणमहाराष्ट्र नवनिर्माण निर्माण सेना तालुका एरंडोल, अध्यश विशाल, रविद्र सोनार यांनी मा, तसीलदार. साहेब यांना निवेदन दिले की चीन ने केलेलिया हाल्या मध्येै, आपले देशाचे विस जवान शहिद झाले त्या मुळे चीनी मालावर बहिष्कार टाकुन राष्टृपती याना चपल जोडे मारुण निषेद व्यक्त केला गोकूळ ,गंभीर,वाल्डे, मनसे शहेर अघ्यश ,एरंडोल सागर तुळशिदास, पाटिल, उप,विभाग अध्यश ऐरंडोल,विजेद्र रमेश वाघ,मनसे महा,सैनिक, अनिल बाळु पाथरवट,मनसे, महा, सैनिक व मा,पोलिस निरीशक सौ,एरंडोल पोलिस स्टेशन एरंडोंल. याना सुध्दा नीवेदन देण्यात आले ,,,


0 टिप्पण्या