जळगाव जिल्ह्यात आज आणखी ८१ कोरोना बाधित रुग्ण आढळले
जि जळगाव
जामनेर प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण
जळगाव जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील २०, भुसावळ ०, अमळनेर ३, चोपडा १, पाचोरा ०, भडगाव १, धरणगाव ७, यावल ०, एरंडोल ०, जामनेर १५, जळगाव ग्रामीण ४, रावेर १०,मुक्ताईनगर ०, बोदवड २०, आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या २४८३ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

0 टिप्पण्या