एमपीएससीत अंमळनेर की मानसी पाटील मुलींमध्ये दुसरी

एमपीएससीत अंमळनेर की मानसी पाटील मुलींमध्ये दुसरी 

 अमळनेर 
अमळनेर प्रतिनिधी सत्तार खान
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी 17 सँवर्गतील431 पदासाठी 2019 मध्ये घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या निकाल शुक्रवारी जाहीर केला यात नाशिक मधील जीएसटी भवन मध्ये कर निरीक्षक पदावर कार्यरत असलेली मानसी सुरेश पाटील हिने राज्यात मुलींमध्ये दुसरा क्रमांक मिळवून उपजिल्हाधिकारीपदी यश संपादन केले आहे मूळची जळगाव जिल्ह्याच्या  अमळनेर तालुक्यातील असलेली मानसी तिचे वडील सुरेश पाटील हे जळगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक आहेत मानसी गेल्या पाच वर्षापासून राज्य लोकसेवा आयोगाच्या अभ्यास करत होती
निकाल लागल्यानंतर त्यांचे सर्वांनी कौतुक व सत्कार केले यावेळी मानसी पाटील त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी अतिशय आनंदी आहे मी एकत्र कुटुंबात मोठी झाली आहे त्यामुळे संस्काराची शिदोरी माझ्यासोबत आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना कुटुंबाने दिलेलापाठिंबा आणि मित्र-मैत्रिणीची सात त्यामुळे या यशाचे सर्व श्रेय त्यांनाच आहे असा निकालानंतर एक मोठी जबाबदारी अंगावर आल्यासारखे वाटते नक्कीच माझ्याकडून चांगले काम होईल असा विश्वास तिने व्यक्त केला
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या