अंतुर्ली खुर्द येथे गाव कोरोणा मुक्त केल्याबद्दल डॉक्टर अनुप शिंदे व सर्व स्टॉपचा गावकऱ्यांनी केला

अंतुर्ली खुर्द येथे गाव कोरोणा मुक्त केल्याबद्दल डॉक्टर अनुप शिंदे व सर्व स्टॉपचा गावकऱ्यांनी  केला सत्कार 


 तालुका एरंडोल 
अंतुर्ली प्रतिनिधी 
अंतुर्ली खुर्द येथे गाव कोरोणा मुक्त केल्याबद्दल डॉक्टर व सर्व स्टॉपचा गाव कऱ्यांनी  केला सत्कार त्या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी अनुप शिंदे आरोग्यसेवक सुनील अपार आशा वर्कर मनिषा पाटील अंगणवाडी सेविका मिराबाई पाटील ग्रामसेवक एन के देवराज सरपंच मिराबाई भिल पोलिस पाटील अर्चना पाटील व आधार पाटील नरसिंग पाटील अतुल पाटील गावातील दिलीप पाटील ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील व मनोहर बाविस्कर हे उपस्थित होते

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या