जयराज भाऊ ससाणे कोवीड योद्धा सन्मान पत्राने सन्मानीत

जयराज भाऊ  ससाणे  कोवीड योद्धा सन्मान पत्राने सन्मानीत

प्रतिनिधी /  नूरुद्दीन मुल्लाजी
उल्हासनगर मुंबई
कोरोना या महाभयानक संकटकाळी नागरीकांच्या पाठीशी ठाम पने उभे राहुन व कोरोना संकटाशी लढनाऱ्या कोवीड योध्यांचे मनोबल वाढवुन त्यांना प्रेरणा देणाऱ्या  मा.जयराज भाऊ ससाणे (संस्थापक अध्यक्ष त्रीशक्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य)
यांना
मा.श्याम भाऊ शिंदे युवा मंच ऑल इंडिया  तर्फे  कोवीड योध्दा म्हणुन सन्मानीत करन्यात आले आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे प्रजा न्यूज महाराष्ट्र तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास वाटचालीला हार्दिक शुभेच्छा
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या