राजाभाऊ मंत्री पतसंस्थेच्या तर्फे कासोदा पोलीस स्टेशनचे ए.पी.आय रवींद्र जाधव यांचा सत्कार व निरोप समारंभ

कासोदा प्रतिनिधी नूरुद्दीन मुल्लाजी
राजाभाऊ मंत्री पतसंस्था च्या वतीने कासोदा पोलीस स्टेशनचे ए.पी.आय रवींद्र जाधव यांची नाशिक ग्रामीण येथे बदली झाल्याबद्दल त्यांचा राजाभाऊ मंत्री पतसंस्थे तर्फे निरोप समारंभ आयोजित करण्यात आला त्याप्रसंगी चेअरमन पांडुरंग वाणी यांनी त्यांचा सत्कार केला तसेच कासोदा पोलीस स्टेशनचे पी.एस.आय नरेश ठाकरे यांना वाढदिवसा च्या शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या