जवखेडे सिम येथे 5 सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहात साजरा

जवखेडे सिम / ता एरंडोल

थँक्स अ टीचर अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव कार्यक्रम 5 सप्टेंबर शिक्षक दिनांचे औचित्य साधून आपल्या मनावर ज्ञानाचे, संस्कारांचे बिजा करण उत्तम व्यक्ती समाजात घडविणारे आपले शिक्षक यांच्या कार्याचा यथोचित गौरव आपल्या शब्दांमधून व्यक्त करणारे माध्यमिक विद्यालय जवखेडे सिम चे विद्यार्थी या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वातून विद्यार्थ्यांच्या कार्याचे महत्व विशद केले आणि आपल्या गुरुजनांचा स्वागत सत्कार करून त्यांचा गौरव मोठ्या उत्साहाने शाळेत साजरी केला या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक सर आणि सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी कार्यक्रमात शिक्षक आणि शिक्षणाचे महत्व आणि कार्य विशद केले आणि शाळेचे मुख्याध्यापक बाविस्कर सर यांनी अध्यक्षीय भाषण व सोनार सर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका तायडे मॅडम ठाकरे मॅडम सोनवणे मॅडम यांनी आणि भविष्यातील उज्ज्वल विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या 


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या