अमळनेर प्रतिनिधी सत्तार खान
आज अमळनेर पोलीस स्टेशनला मा. श्री. राकेश जाधव साहेब यांच्या हस्ते सुशोभिकरण करण्यासाठी पाम जातीचे १५ वृक्ष रोपण केले. या प्रसंगी पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे तसेच API परदेशी, API दिवे, PSI वाघ, शिंदे, पाटील आणि अमळनेर पोलीस स्टेशन चे सर्व अमलदार उपस्थित होते.


0 टिप्पण्या