जनमत प्रतिष्ठान कडून शिक्षक दिन उत्साहात साजरा,आदर्श गुणवंत शिक्षकांचा सत्कार

जळगाव प्रतिनिधी

शहराच्या जवळच असलेल्या रामदेव वाडी सारख्या छोट्याश्या खेड्यात जनमत प्रतिष्ठानवतीने सहा जि,प शिक्षकांना आदर्श गुणवंत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यात श्री,गणेश बागुल,श्री,निलेश चौधरी,श्री,किशोर पाटील,श्री,शांताराम भंगाळे,सौ,शैला महाजन,सौ,उज्ज्वला कुलकर्णी यांचा समावेश होता ,त्यानंतर गावातील मुलांना स्व,किसन नाले स्मरणार्थ संस्थेकडून वाह्या मोफत वाटप करण्यात आल्या व सरपंच यांच्या हातून वृषारोपण करण्यात आले ,याप्रसंगी जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले,संजय कुमार सिंग,राजेंद्र वर्मा,शुक्ला सर,हर्षाली पाटील ,अश्विनी जाधव,तसेच प्रमुख यांनी सूत्र संचालन केले, प्रतिभा मेटकर मॅडम यांनी अध्यक्ष भाषण केले त्याचप्रमाणे श्री सुशील पवार जि प शाळा शिरसोली प्राणा यांनी आपल्या सुमधुर आवाजामध्ये सूत्रसंचालन केले एकंदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला












Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या