विश्व हिंदू परिषद बजरंग दल व जन्मत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वहिंदू परिषद बजरंग कोरोना योद्धा च्या सन्मान
जळगाव
प्रतिनिधी / नूरुद्दीन मुल्लाजी
येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल व जनमत प्रतिष्ठान जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सिविल हॉस्पिटल ॲम्बुलन्स ड्रायव्हर जेस्वतःचा जीव धोक्यात घालून कोविद पेशं टना ने-आण करत सेवा कार्यरत बजावत आहेत अश्या लोकांना सलाम यांच्या कार्याला म्हणत सिविल हॉस्पिटल मध्ये आज त्यांना सन्मान पत्र व जेवण देण्यात आले त्याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री दीपक भाऊ दाभाडे, जनमत अध्यक्ष पंकज नाले,सिविल हॉस्पिटल चे पप्पू भाऊजगताप उपस्थित होते

0 टिप्पण्या