भडगांव तालुक्यासह शहरात आज पुन्हा १० कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळले

भडगांव तालुक्यासह शहरात आज पुन्हा १० कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळले


भडगांव तालुक्यासह शहरातील कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या २६२ वर पोहचली असुन त्यापैकी ६ रुग्णांचा मुत्यु झाला तर २०१ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे

तालुका  प्रतिनिधी:-शहेबाज शेख
भडगांव तालुक्यासह शहरातील पॉझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील स्वॅप घेण्यात आलेल्या ४१ रूग्णांचा अहवाल आज संध्याकाळी प्राप्त झाला असुन त्यापैकी १० रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आला आहे तर ३१ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.यातील पॉझीटिव्ह आलेले रुग्ण हे भडगांव तालुक्यातील वरखेड -०१ पिपंळगांव-१,खेडगांव-१ नाशिक येथे पॉझीटिव्ह आले,भडगांव शहरातील  यशवंतनगर-३,दत्तमढी-४ असे आज एकुण-४१ रुग्णांचा अहवाल प्राप्त झाले असुन त्यापैकी ३१ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला तर १० रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझीटिव्ह आल्याची माहिती वैदयकिय अधिक्षक डॉ.पकंज जाधव व वैदयकिय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या