तीन वर्षा पासून पळवलेली मुलगी अल्पवईनआखिर सापडली
प्रतिनिधी जैनुल शेख
अड़गाव तालुका एरंडोल येथून अल्पवइन मुलीला पळउन नेले होते वो तिचावर लैगीक अत्तियाचार केलिया मुळे त्या मूली ने मुलाला जन्म दिला मुलगा दोन वर्षा चा आहे आरोपी चे नाव राहुल ईश्वर भील रा,, अडगांव यास अटक केलि आहे आरोपी तीन वर्षा पासून फरार होता या संदर्भात कसोदा पोलिस स्टेशनला 12,, अप्रैल 2017, रोजी फिर्याद दिली होती आरोपी राहुल भील वो पिळीत मुलगी यांचा तपास लागत ना होता कसोदा पोलिस स्टेशन चे A,P,I,रविंद्र जाधव साहेब वो पोलिस उप निरीक्षक नरेश ठाकरे साहेब सहा फौजदार भागवत पाटिल साहेब शमीना पठान वो रविद्र पाटील यांना गोपनीय माहिती चा आधारे आरोपी राहुल भील पीड़ित वो दोन वर्षा चा मुलगा यांना वायपुर ता, सिंदखेड़ा तेथून त्याना पकडनीयत आले मूली चे वय,,15, वर्षा आहे आरोपी राहुल भील याला जळगाव मध्यवर्ती कारागुहात रवाना केले वरील तपास A,P,I, रविद्र जाधव साहेब वो उप निरीक्षक नरेश ठाकरे साहेब तपास करीत आहे तीन वर्षा चा घटनेला आखिर. यश आले कसोदा पोलिस स्टेशन चे साहेबांचे कौतुक केले जात आहे 
0 टिप्पण्या