बंजारा समाजाच्या विद्यार्थीसाठी सेवालाल महाराज स्टडी सेंटर सुरु करणार =बंजारा सेना
पारोळा (प्रतिनिधी) दिलीप सोनार
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बंजारा भुषण मा वसंतरावजी नायक यांची १०७ वी जयंती साजरी राम चैतन्य सेवा आश्रम पारोळा येथे साजरी करतानाबंजारा समाजाचे विद्यार्थी साठी स्टडी सेंटर सुरु करणार अखिल भारतीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नायक वक्तव्य केले
कार्यक्रमाचे सुरुवातीस मा.वसंतरावजी नायक यांची प्रतिमा पुजन वसंतवाडीचे सरपंच इंदल पवार यांचे हस्ते करण्यात आली
तसेच वृक्ष लागवड करण्यात आली
या कार्यक्रमास अखिल भारतीय बंजारा युवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष करसन राठोड . दगडुजी महाराज राष्ट्रीय प्रचारक प्रा.सुभाष पवार .बंजारा सेनेचे तालुका अध्यक्ष किसन पवार .बंजारा विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर राठोड .जगन पवार .ताराचंद पवार. उमेश जाधव मुकेश जाधव जितु पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदिप पवार यांनी कले तर आभार अरविंद जाधव यांनी केले

0 टिप्पण्या