एरंडोल प्रतिनिधी
ता एरंडोल येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धा मध्ये रवींद्र संतोष महाजन एरंडोल याने प्रथम क्रमांक मिळवला आहे व या स्पर्धेत त्याला दोन गोल्ड मेडल मिळाले तो संतोष दौलत महाजन यांचा मुलगा आहे त्याला डि.जे बाविस्कर सर यांनी अनमोल सहकार्य केले त्यांचे एरंडोल शहर व परिसरात कौतुक होत आहे


0 टिप्पण्या