रेल्वेच्या मर्यादित वेळेमुळे नाका कामगार अडचणीत

मुंबई प्रतिनिधी आशिष मोरे

मुंबईमध्ये बोरा बाजार कुर्ला वरळी भायखळा येथील नाक्यावर मागील चार दशकांहून अधिक काळापासून रंग रंग कामगार आणि सुतार उपस्थित राहतात उर्वरित नाक्‍यांवर बांधकाम आणि संबंधित कामगार येतात बरेच कामगार हे नवी मुंबई कल्याण बदलापूर कर्जत कसारा टिटवाळा आदी ठिकाणाहून मुंबई मध्ये येतात मुंबई नवी मुंबई ठाणे आदी परिसरात साडेतीन 350 हून अधिक कामगार नाके आहेत सकाळी सात ते दहा या वेळेत रोजगाराच्या अपेक्षेने कामगार येथे उभे राहतात दहा नंतर रोजगार असेल तेथे त्यांना जावे लागते परंतु याच कालावधीत लोकांनी त्यांना प्रवास करता येत नाही त्यामुळे मागील दोन दिवसात मिळालेला रोजगारही त्यांना गमवावा लागत आहे लोक डाऊन मुळे कित्येक महिन्यांपासून उपासमार सहन करणाऱ्या नाका कामगारांना समोर लोकलचे नवीन वेळापत्रकामुळे अडचण निर्माण झाले आहे राज्य सरकारने त्याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट नरेश राठोड यांनी केली आहे सर्वसामान्य सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी ठराविक वेळेत लोकल प्रवासासाठी सरसकट परवानगी देण्यात आली असली तरी हातावर पोट असणाऱ्या मुंबई ठाणे नवी मुंबई परिसरातील लाखो नाका कामगारांना यामुळे कोणताही दिलासा मिळालेला नाही उलट लोकल प्रवासातील वेळेच्या बंधनामुळे या कामगारांना मिळालेला रोजगार ही गमावण्याची वेळ आली आहे त्यामुळे लोकल प्रवासाच्या वेळेत बदल करण्याची मागणी भारतीय सेवा नाका कामगार संघटनेने केली आहे जवळ असलेल्या कामगारांना बसने प्रवास करण्याची मुभा असली तरी दुरून येणाऱ्या कामगारांना आपल्या नाक्यावर रेल्वेच्या नियोजित वेळांमध्ये उपस्थित राहणे कठीण झाले आहे त्यामुळे लोकलच्या प्रवासात या कामगारांसाठी बदल करून लाखो लाखो नाका कामगारांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे कामगार हे मुंबईत काही ठराविक नाक्यांवर उपस्थित असतात आम्ही कुर्ला स्टेशन जवळचे नाक्यावर उभे असतो पण सकाळी कर्जातून आल्यानंतर पुन्हा आम्हाला काम मिळेल त्या ठिकाणी लोकांनी पोहोचता येत नाही बस मधून एकदा उशीर झाल्याने अर्धा दिवसच काम मिळते गजानन जाधव रंग कामगार सकाळी सातच्या अगोदर नाक्यावर पोहोचूनही काम कधी मिळेल याचा नेम नसतो लोकल सुरू असली तरी ती वेळ अडचणीचे ठरत असल्याने मिळालेले कामही सोडून द्यावे लागते त्यामुळे सरकारने नाका कामगारांसाठी लोकलची एक वेळ ठरवून द्यावी प्रकाश आडे प्रमुख संत सेवालाल महाराज नाका कामगार संघटना


Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या