जवखेडे सिम प्रतिनिधी
आज ग्रामपंचायत जवखेडेसिम येथे 8 मार्च जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला,सुरवातीला माँ साहेब जिजाऊ,व शैक्षणिक क्रांती ज्योत ज्यांनी जागवली अश्या थोर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, आशासेविका, अंगणवाडी सेविका,महिला बचत गटातील महिलांचा सत्कार करण्यात आला,कार्यक्रमाला जवखेडेसिम चे लोकनियुक्त सरपंच दिनेश आमले,जेष्ठ नागरिक यादवगिर गोसावी बाबा , डॉ.अप्पार, नितीन खेमणार, आरोग्य उपकेंद्र निकम मॅडम,आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्तीत होते.






0 टिप्पण्या