प्रतिनिधी नुरुद्दीन मुल्लाजी
आडगाव ता .एरंडोल : येथील सामाजिक कार्यकर्ते धनराज नवल अहिरे यांची एरंडोल तालुका नाभिक समाज संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली . श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा बैठकित निवड झाली . यावेळी जिल्हाध्यक्ष कांतीलाल वाघ , उपाध्यक्ष नानाभाऊ वाघ , जिल्हा सचिव जगन वरवरे , कैलास बिडवे , उमेश बिडवे , खोंडे , संजय अहिरे , शिवाजी अहिरे आदि उपस्थित होते . धनराज अहिरे म्हणाले की , समाजाची सेवा करण्यासाठी तत्पर राहीन . निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे .

0 टिप्पण्या