अंतुर्ली खुर्द तालुका एरंडोल
सकाळी अतिवृष्टीमुळे अंतुर्ली खुर्द येथे जवखेडे सिम नाल्याजवळ महेंद्र नामदेव पाटील यांचा बैल वाहून गेल्याने खळबळ उडाली काल दुपारपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याचा स्तर नाल्यांना वाढल्यामुळे महेंद्र नामदेव पाटील हे त्यांचा बैल घेऊन जात असताना अचानक तो वाहून गेला ही घटना सकाळी जवखेडे सिम नाल्याजवळ घडलीपावसाच्या अतिवृष्टी मुळे नाल्यांना पाण्याचा स्तर वाढल्याने शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुरक्षित स्थानी बांधावीत असे यातून दिसून येत आहे
0 टिप्पण्या