गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेची योगेश्वरी अनिल मराठे हिने एरंडोल शहराच्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्याचा रचला इतिहास 


एरंडोल जि जळगाव

दिनांक 14 / 12 / 2021 रोजी (दहिवेल) येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन विद्यापीठ स्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये चि योगेश्वरी अनिल मराठे हिचा 62 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून भजनलाल चौधरी वरिष्ठ महाविद्यालय भिवनी राज्य (हरियाणा) या ठिकाणी होणाऱ्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेसाठी निवड. झाली असून राष्ट्रीय स्पर्धेत जाण्याचा मान , ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेत जाण्याचा मान , महाराष्टाच्या पदक तालिकेत कास्यपदक मिळविण्याचा मान , शालेय स्पर्धेत सिल्वर पदक मिळविण्याचा मान , तिला मिळाला असून एरंडोल शहराचा इतिहास घडवून या संस्थेचा इतिहास रचला आहे तिला मार्गदर्शक म्हणून गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेचे अध्यक्ष व कुस्ती कोच श्री भानुदास आरखे  व अनिल मराठे वस्ताद यांचे मार्गदर्शन लाभले डि.डि.एस.पी कॉलेजमधून एरंडोल प्राध्यापक के.जी वाघ सर, प्राध्यापक मनोज पाटील सर ,यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले व त्यांचे अभिनंदन म्हणून  अॅड  किशोर भाऊ काळकर (अनु जाती जमाती मोर्चा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भाजपा ) श्री अमित दादा पाटील अध्यक्ष य.च शिक्षण प्रसारक मंडळ एरंडोल, दादासो संजय काबरा बालाजी उद्योग समूह , श्री पंकज दादा काबरा एम डी बी केमिकल्स समूह , श्री सुनील बबनराव देशमुख कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद , चंद्रकांत रामचंद्र महाजन सामाजिक कार्यकर्ते,  आनंद भाऊ दाभाडे सामाजिक कार्यकर्ते  , संजय पाटील सर भडगाव जि अध्यक्ष सेवादल काँग्रेस , माजी नगराध्यक्ष राजू आबा चौधरी , माजी नगराध्यक्ष किशोर भाऊ निंबाळकर , ताई सो सरलाताई पाटील गट नगरसेविका , दादासो डॉ. सुरेश पाटील , सीनियर कॉलेजचे प्राचार्य एन.ए.पाटील सर , उपप्राचार्य बडगुजर सर , बबलू भाऊ पहेलवान नगरसेवक , बाळा भाऊ पहेलवान, या सर्वांनी अभिनंदन केले. तर गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष:-  पंकज दादा पाटील , कार्याध्यक्ष :- दुर्गादास वानखेडे , खजिनदार :- ऋषिकेश महाजन , सर्व सदस्य अनिल भोई , अनिल आरखे , नयन आरखे , मनोज उमरे , दिलीप सोनवणे , जावेद खाटीक , दिलीप पाटील फौजी , अनिल अजबसिंग पाटील , संभाजी दादा देसले , राजू भाऊ साळी


 

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या